Senapati Dhanaji Jadhav Vyakti ani Kartrutva – सेनापती धनाजी जाधव व्यक्ती आणि कर्तृत्व
Senapati Dhanaji Jadhav Vyakti ani Kartrutva book gives detailed biography of Dhanaji Jadhav with original resources, written by Dyaneshwar Kadav.
₹150.00 ₹140.00
In stock
Description
सुमारे ३८ वर्षांच्या आपल्या कार्यकाळात लष्करी कौशल्याने, शौर्याने धनजींनी मराठ्यांच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. मूळ कागदपत्रांच्या आधारे धनाजी जाधव यांचे विश्लेषण करणारे डॉ. ज्ञानेश्वर कडव यांचे हे पुस्तक आहे. धनाजी यांच्या कार्याकाळाचे प्रामुख्याने तीन टप्पे पडतात. पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराजांच्या काळात मिळालेले लष्करी प्रशिक्षण, दुसऱ्या टप्प्यात संभाजी महाराजांच्या काळात व नंतर स्वराज्य टिकवून ठेवण्यासाठी केलेल्या लष्करी मोहिमा व तिसऱ्या टप्प्यात शाहूच्या सुटकेनंतर मराठी राज्य परत स्थापन करण्यासाठी केलेली कामगिरी. या सर्व टप्प्यांवर सेनापती धनाजी जाधव व्यक्ती आणि कर्तृत्व हे पुस्तक पुराव्यांच्या आधारे प्रकाश टाकतो.
Additional information
Weight | 130 g |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Book Author | |
First Edition | 2016 |
Format | Paperback |
Language | Marathi |
Pages | 108 |
ISBN | 978-93-82405-30-6 |
You may also like…
-
₹250.00₹210.00 -
₹120.00₹115.00
Related products
-
₹350.00₹315.00 -
Out of stock
Samarth – समर्थ
Book Author ₹170.00₹150.00
Category
- All Forts (94)
- Archaeology (108)
- History (521)
- Kids (48)
- Language (21)
- Mughal (37)
- Nature (148)
- Other Books (75)
- Peshwa (177)
- Region (130)
- Sambhaji (30)
- Shivaji (194)
- Short Trips (41)
- Temples (89)
- Trekking (16)