Senapati Dhanaji Jadhav – सेनापती धनाजी जाधव
After death of Chhatrapati Sambhaji Maharaj, Dhanaji Jadhav and Santaji Ghorpade fought against Aurangzeb. Author Dr. Sadashiv Shivade describes deatiled history of Senapati Dhanaji Jadhav in this book.
₹250.00 ₹210.00
In stock
Description
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर महाराष्ट्रातील परिस्थिती सावरण्यासाठी व औरंजेबाच्या प्रचंड सेनेला सामोरे जाण्याचे धैर्य दाखविणाऱ्या काही सेनानींपैकी संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी एक तेजस्वी इतिहास निर्माण केला. संताजी घोरपडे यांच्यानंतर धनाजी जाधव यांना सेनापतीपद मिळाले. छ. राजाराम महाराजांच्या निर्वाणानंतर धनाजी जाधव यांनी अतिशय निष्ठेने स्वराज्याची सेवा केली. १७०८ मध्ये शाहूमहाराज मोगल कैदेतून सुटले. खेड येथे ते व ताराराणी यांचे सैन्य समोरासमोर आले त्यावेळी धनाजी जाधव यांनी ताराराणीचा पक्ष सोडला व ते शाहू महाराजांना मिळाले. सेनापती धनाजी जाधवरावांचे हे चरित्र लेखकाने विस्तृत पणे मांडलेले आहे.
Additional information
Weight | 230 g |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Book Author | |
First Edition | 2015 |
Format | Paperback |
Language | Marathi |
Pages | 184 |
You may also like…
-
₹240.00₹210.00
Related products
-
Adimaya – आदिमाया
Book Author ₹240.00₹210.00 -
₹400.00₹360.00
Category
- All Forts (96)
- Archaeology (108)
- History (535)
- Kids (48)
- Language (21)
- Mughal (37)
- Nature (150)
- Other Books (77)
- Peshwa (178)
- Region (131)
- Sambhaji (31)
- Shivaji (200)
- Short Trips (41)
- Temples (90)
- Trekking (17)