ShivRajniti – शिवराजनीती

This book gives Devnagari manuscript of Adnyapatra written by Ramchandra Amatya. This manuscript is located at Satkaryotejjak Sabha at Dhule. Short description and analysis is done by Author Kedar Phalke

Book Author

Category: Tag:

200.00

In stock

Description

रामचंद्रपंत अमात्यालिखित शिवराजनीती हा शिवशाहीचे मर्म उलगडून दाखविणारा ग्रंथ इतिहासाचे प्राथमिक साधन आहे. सध्या आज्ञापत्राची तीन हस्तलिखिते उपलब्ध असून त्यांपैकी मोडीमध्ये असणारे एकच हस्तलिखित प्रकाशित झाले होते. या पुस्तकामध्ये आज्ञापत्राचे संपूर्ण संहितेचे देवनागरी हस्तलिखित संपादित केले आहे. हे हस्तलिखित सध्या सत्कार्योत्तेजक सभा धुळे येथे आहे.

Additional information

Weight 240 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2018

Format

Paperback

Language

Marathi, Modi

Pages

196

ISBN

978-81-927956-5-2