Swarajya Rakshanacha Ladha – स्वराज्यरक्षणाचा लढा

Swarajya Rakshanacha Ladha book is written by Pandurang Balakawade, Sudhir Thorat and Mohan Shete. This book describes brief history of Chhatrapati Sambhaji Maharaj, Chhatrapati Rajaram Maharaj and Maharani Tararani. This book also describes history of Santaji Ghorpade, Dhanaji Jadhav, Ramchandrapant Amatya and Shankaraji Pantsachiv.

120.00 115.00

In stock

Description

हे पुस्तक श्री. पांडुरंग बलकवडे, श्री. सुधीर थोरात आणि श्री. मोहन शेटे यांनी लिहिलेले आहे. या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज महाराणी ताराबाई यांचे कार्य थोडक्यात वर्णन केलेले आहे. तसेच परिशिष्ट म्हणून एकूण पाच प्रकरणे दिली असून त्यात संताजी घोरपडे, धनाजी जाधव, रामचंद्र अमात्य, शंकराजी पंतसचिव व हिंदुस्थानचा खलनायक औरंगजेब यांचा समावेश केलेला आहे.

Additional information

Weight 180 g
Dimensions 18.5 × 1 × 24.5 cm
Book Author

, ,

First Edition

2019

Format

Paperback

Language

Marathi

Pages

134

You may also like…