Gondi Sanskrutiche Sandarbh – गोंडी संकृतीचे संदर्भ

History of Gond people and Culture is given in this book Gondi Sanskrutiche Sandarbh written by Vyankatesh Atram.

Book Author

Category: Tag:

390.00

Out of stock

Email when stock availableDescription

गोंड लोक हे आर्यांच्या आगमनापूर्वीपासून भारतामध्ये नद्यातटवर्ती भागात नगरे बांधून वस्ती करणारे होते. ऋग्वेदात गोंड राजांचा उल्लेख आलेला आहे.प्राचीन काळात गोंड लोकांना राक्षस म्हणत.हरया गढचा किल्ला, वैरागड, टिप्पागड, चंद्रपूरचा किल्ला असे अनेक किल्ले गोंडी संस्कृतीतच बांधले गेले. अशा पद्धतीने लेखकाने गोंडी संस्कृतीचे संदर्भ एकत्र करण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलेला आहे.

Additional information

Weight 260 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

1989

Current Edition

2016

Format

Paperback

Language

Marathi

Pages

248

You may also like…