Hindutva Sthiti ani Gati – हिंदुत्व स्थिती आणि गती

Author Sachin Patil Book tries to explain how a Hindu should behave. This book is divided into three parts. What is Hinduism, current situation of Hindu population and How to increase Hindu thoughts. Forward by Dhananjay Desai.

140.00

Out of stock

Email when stock available

Description

इंग्रजाळलेले बुद्धीजीवी हे हिंदुत्त्वात दुही माजवण्याचे कार्य अविरत करत असताना एका सामान्य हिंदूने काय करावे? त्याला कर्तव्याची जाण आणून विवेकाचा वापर कसा करावा हे सुचविण्यासाठी लेखक सचिन पाटील यांनी या पुस्तकाद्वारे प्रयत्न केलेला आहे. या पुस्तकात एकूण तीन भाग आहेत. पहिल्या भागात लेखकाने हिंदुत्व म्हणजे काय हे सांगितले आहे. दुसऱ्या भागात हिंदुत्वाची सध्याची स्थिती वर्णन केलेली आहे. तिसऱ्या भागात हिंदुत्वाला गती म्हणजे हिंदुत्वाचे विचार कसे वाढवावेत याचे चिंतन लेखकाने केलेले आहे.

Additional information

Weight 230 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

Format

Paperback

Language

Marathi

Pages

151

Current Edition

2020