Devgadche Gond Raje – देवगडचे गोंड राजे

Devgadche Gond Raje – This book contains history of Gond Dynasty of Devgad from 1580 AD to 2002 AD. Devgad State was established by Pratapi Jatba, written by Bhalchandra R. Andhare

160.00

Out of stock

Email when stock available

Description

या पुस्तकात इ.स.१५८० ते २००२ या काळातील देवगडच्या गोंड राजवटीचा इतिहास दिलेला आहे. आद्य रघुजीने देवगड संस्थान खालसा केले व बुऱ्हाणशाहाला नागपूरला आणले. देवगडच्या गोंड राजवटीचा संस्थापक प्रतापी जाटबा याने देवगडच्या विशाल राज्याची निर्मिती केली.

Additional information

Weight 220 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2004

Format

Paperback

Language

Marathi

Pages

142