Giridurg Amha Sagesoyare – गिरिदुर्ग आम्हा सगेसोयरे

Giridurg Amha Sagesoyare book is about mountaineering and various treks described by author T.V. Jadhav. Mountaineering is a medicine which proves to be useful for physical, mental and intellectual development. The book consists of various trek descriptions like Raigad, Rasalgad, Lingana, Karnala, Manikgad, climbing Bhawani and Hirkani Cliffs of Raigad, Kalsubai, Pawankhind, Sumargad etc.

Book Author

Category: Tags: , , ,

Original price was: ₹80.00.Current price is: ₹76.00.

In stock

Description

गिरिदुर्ग आम्हा सगेसोयरे हे पुस्तक गिर्यारोहक आणि लेखक तु. वि. जाधव यांनी वर्णन केलेल्या विविध गिर्यारोहण मोहिमांबद्दल आहे. गिर्यारोहण हे एक औषध आहे जे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी उपयुक्त ठरते. या पुस्तकात रायगड, रसाळगड, लिंगाणा, कर्नाळा, माणिकगड, रायगडची भवानी आणि हिरकणी चढण, कळसूबाई, पावनखिंड, सुमारगड इत्यादी विविध भटकंतींची वर्णने आहेत.
कृपया नोंद घ्यावी – हे पुस्तक १५ ते २० वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाले असल्यामुळे, बांधणी (binding) नीट नसणे, पानांचा रंग स्वच्छ पांढरा नसणे असे असू शकते. त्यामुळे हे पुस्तक विक्रीनंतर परत (Return) घेतले जाणार नाही.

Additional information

Weight 200 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

1992

Format

Paperback

Language

Marathi

Pages

180

You may also like…