Bhausahebanchi Bakhar Herwadkar – भाऊसाहेबांची बखर हेरवाडकर

Bhausahebanchi Bakhar Herwadkar gives detailed history of SadashivraoBhau Peshwa during the period of 1753 to 1761 AD. It also covers Third batle of Panipat. This bakhar is edited by R.V. Herwadkar

370.00

In stock

Description

भाऊसाहेब ऊर्फ सदाशिवरावभाऊ पेशवा यांच्या सन १७५३ ते १७६१ म्हणजे पानिपतावरील वीरमरण या काळातील कारकीर्द या पुस्तकात सविस्तरपणे नमूद केलेली आहे. या बखरीचे संपादन र. वि. हेरवाडकर यांनी केलेले आहे. या बखरीची सुरवात होळकरांनी कुंभेरी किल्यास घातलेल्या वेढ्याने होते व बखरीचा शेवट पानिपत युद्धानंतर नानासाहेब पेशवा यांचा मृत्यू आणि माधवराव बल्लाळ यांना २० जुलै १७६१ रोजी पेशवेपदाची वस्त्रे दिली इथे होतो. याच बखरीला की ठिकाणी पानिपतची बखर व शिंद्यांची बखर असे देखील म्हटले आहे.

Additional information

Weight 450 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

1990

Format

Paperback

Language

Marathi

Pages

295

You may also like…