Anandibai Peshwe – आनंदीबाई पेशवे

This book is written by M.S. Dixit based on life of Anandibai Peshwe who was wife of Raghunathrao Peshwe alias Raghobadada. Bajirao II was son of Anandibai Peshwe.

25.00

Out of stock

Email when stock available

Description

आनंदीबाई पेशवे या रघुनाथराव पेशवे उर्फ राघोबादादा यांच्या पत्नी होत्या. दुसरा बाजीराव यांच्या त्या मातोश्री होत्या. नारायणराव पेशवे यांच्या खुनाच्या प्रकरणात यांचा पुढाकार होता. आनंदीबाई पेशवे यांचा हा सर्व इतिहास म.श्री.दिक्षित यांनी या पुस्तकात सांगितलेला आहे.

Additional information

Weight 50 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2009

Format

Paperback

Language

Marathi

Pages

32

ISBN

81-7447-112-5