Marathyanchya Itihasatil Chimaji Appanche Yogdan – मराठ्यांच्या इतिहासातील चिमाजीआप्पांचे योगदान
Author R. H. Kambale gives detailed history of Chimaji Appa, Brother of Thorale Bajirao Peshwe. Chimaji Appa is mainly know for his Battle of Vasai.
₹500.00 Original price was: ₹500.00.₹450.00Current price is: ₹450.00.
In stock
Description
चिमाजीआप्पा म्हटले की वसईची लढाई हे सर्वांना माहिती असते. वसईचा विजय हा चिमाजीआप्पा यांच्या कल्पक व धाडसी नेतृत्वाचा परिणाम होता. पण या लढाईखेरीज चिमाजीआप्पांचे व्यक्तिमत्व कसे होते याचा या पुस्तकात परामर्श लेखकाने घेतलेला आहे. लेखक डॉ. आर. एच. कांबळे यांच्या पीएच. डी. साठीच्या प्रबंधाचे हे पुस्तक रुपांतर आहे. या पुस्तकाला डॉ. राजा दीक्षित यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. प्रस्तावनेत डॉ. राजा दीक्षित यांनी या पुस्तकातील सर्व तळटीपा वगळण्याच्या लेखक व प्रकाशक यांच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे.
Additional information
Weight | 350 g |
---|---|
Dimensions | 14 × 2 × 21.5 cm |
Book Author | |
First Edition | 2016 |
Format | Paperback |
Language | Marathi |
Pages | 336 |
ISBN | 978-81-8483-639-4 |
Related products
-
₹80.00Original price was: ₹80.00.₹70.00Current price is: ₹70.00. -
Out of stock
DevYoddha – देवयोद्धा
Book Author ₹3,250.00Original price was: ₹3,250.00.₹2,900.00Current price is: ₹2,900.00.
Category
- All Forts (111)
- Archaeology (113)
- History (600)
- Kids (48)
- Language (23)
- Mughal (44)
- Nature (174)
- Other Books (105)
- Peshwa (189)
- Region (162)
- Sambhaji (36)
- Shivaji (238)
- Short Trips (44)
- Temples (94)
- Trekking (19)