Out of stock

Bharatiya LekhVidya – भारतीय लेखविद्या

Bharatiya LekhVidya book is translated in Marathi language by Shobhana Gokahale, from Indian Epigraphy in English by Dineshchandra Sircar. The form of ancient inscriptions, details in them, periodicity variety, Sanskrit and other inscriptions outside India, and other technical details of the epigraphy are included in the book. Various factors of epigraphy in the book also include the languages used is it, tenures and periodicity method of determining the time periods etc.

Original price was: ₹600.00.Current price is: ₹580.00.

Out of stock

Email when stock available

Description

भारतीय लेखविद्या पुस्तकाचे मराठीत भाषांतर शोभना गोखले यांनी केले आहे, Indian Epigraphy हे इंग्रजीत पुस्तक दिनेशचंद्र सरकार यांनी लिहिले आहे. लेखकाने या पुस्तकात लेखविद्येचे सविस्तर पैलू दिले आहेत. प्राचीन शिलालेखांचे स्वरूप, त्यातील तपशील, संस्कृती आणि भारताबाहेरील इतर शिलालेख यांचा तांत्रिक तपशील या पुस्तकात समाविष्ट आहेत. पुस्तकात शिलालेखांच्या विविध घटकांमध्ये वापरल्या जाणार्‍या भाषांचा समावेश आहे आणि कालावधी निश्चित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्राचे मार्गदर्शन केलेले आहे.

Additional information

Weight 520 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

,

First Edition

2010

Format

Paperback

Language

Marathi

Pages

478

You may also like…