ShilaLekhanchya Vishwat – शिलालेखांच्या विश्वात

Author Mahesh Tendulkar in this book ShilaLekhanchya Vishwat has gathered stone Inscriptions in Marathi and Sanskrit from various sources in this book. Author has added 30 unpublished inscriptions. Author has given inscriptions of Peshwe and Holkars, Inscriptions on Hero Stones also known as Virgal.

Original price was: ₹900.00.Current price is: ₹810.00.

In stock

Description

शिलालेख हे इतिहासाचे समकालीन अस्सल व विश्वसनीय असे साधन आहे. या दुर्लक्षित साधनाकडे सामान्य वाचकापासून ते इतिहास संशोधकापर्यंत सर्वांचे लक्ष वेधावे ह्या विचारातून लेखकाने मराठी संस्कृत शिलालेखांच्या विश्वात या पुस्तकाची मांडणी केलेली आहे.
या पुस्तकात समाविष्ट केलेल्या शिलालेखांपैकी बरेचसे शिलालेख इतर इतिहास संशोधकांनी यापूर्वीच प्रकाशित केलेले आहेत. हे शिलालेख इतिहास संशोधनाशी संबंधित असलेली नियतकालिके, मासिके इ. साहित्यात विखुरलेले आहेत. या पुस्तकाद्वारे त्यांचे एकत्रीकरण करण्याचा लेखकाने प्रयत्न केलेला आहे. या पुस्तकात अप्रकाशित अशा ३० शिलालेखांचा समावेश आहे. या पुस्तकात लेखकाने शिलालेखांसोबतच मूर्तीवरचे धातुलेख, लाकडी खांब, तुळया यांच्यावरचे काष्ठलेख यांचाही समावेश केलेला आहे.

Additional information

Weight 1250 g
Dimensions 19 × 2 × 25 cm
Book Author

First Edition

2015

Format

Hardcover

Language

Marathi, Modi, Sanskrit

Pages

688

You may also like…