Wagh Darwaja – वाघ दरवाजा

Wagh Darwaja novel is written by Saurabh Karde and is based on journey of Ch. Rajaram Maharaj from Raigad to Pratapgad after the death of Ch. Sambhaji Maharaj.

Book Author

Category: Tags: ,

Original price was: ₹100.00.Current price is: ₹90.00.

Out of stock

Email when stock available

Description

छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर औरंगजेबाने झुल्पिकारखानाला रायगड काबीज करण्यासाठी पाठविले. येसूबाईने छत्रपती राजाराम महाराजांना गड सोडून स्वराज्यासाठी जीव वाचवावा असे सांगितले. संताजी घोरपडे, पिलाजी गोळे, रुमाजी येरुणकर, धनाजी जाधव, खंडोबल्लाळ यांनी राजाराम महाराजांना रायगडावरून कसे सुखरूप बाहेर काढले आणि प्रतापगडी पोहोचविले, याची कहाणी लेखक सौरभ कर्डे यांनी वाघ दरवाजा या पुस्तकात सांगितली आहे.

Additional information

Weight 100 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2025

Format

Paperback

Language

Marathi

Pages

67

You may also like…