Raigad Balekilla – रायगड बालेकिल्ला

Author Gopal Chandorkar has given detailed study of Raigad Balekilla-Upper Fort of Raigad. Author has given drawings and sketches. Dr. A. P. Jamkhedkar has forwarded this book and book is compiled by Mr. Parag Pimple

360.00 320.00

In stock

Description

या पुस्तकात लेखक श्री. गोपाल चांदोरकर यांनी रायगड बालेकिल्ला त्याची रचना, खजिना महाल व रत्नशाळा, सराफ कट्टा, बालेकिल्ल्यावरील बांधकामे यांचा स्थापत्य शास्त्राच्या दृष्टीने विचार करून सविस्तर वर्णन केलेले आहे.सर्व ठिकाणी प्रमाणबध्द रेखाचित्रे दिलेली आहेत.

या पुस्तकाला डॉ.अ.प्र. जामखेडकर यांनी प्रस्तावना दिलेली आहे व श्री. पराग पिंपळे यांनी या पुस्तकाचे संपादन केलेले आहे.

Additional information

Weight 430 g
Dimensions 18 × 1 × 24.5 cm
Book Author

Format

Hardcover

Language

Marathi

Pages

114

Current Edition

2019

ISBN

978-93-80234-70-0