Trirashmi Buddha Leni – त्रीरश्मी बुद्ध लेणी

Trirashmi Buddha Leni book in Marathi written on the Buddha caves popularly known as Pandav Leni located near Nashik. These caves are a group of 25 caves carved between the 1st century BCE and the 3rd century CE, though additional sculptures were added up to about the 6th century, reflecting changes in Buddhist devotional practices.In first part this book describes period in which all Buddhist caves carved in Maharashtra along with art and architecture of Bauddha caves. In second part detailed information of each cave located here along with photographs is given. In third part photographs along with transliteration and translation of all Bramhi inscriptions in caves are given.written by Atul Bhosekar

220.00 200.00

In stock

Description

नाशिक येथील बौद्ध लेणी समूहाचे वर्णन करणारे हे मराठीतील पहिलेच पुस्तक आहे. या बौद्ध लेण्यांना पांडव लेणी असेही संबोधले जाते.
या बौद्ध लेण्यांचे स्थापत्य, शिल्पकला आणि शिलालेख यांची सविस्तर माहिती या पुस्तकात दिलेली आहे. या २५ लेण्यातील प्रत्येक लेणी मध्ये काय आहे, या लेण्यातील शिल्पकला यांची माहिती दिलेली आहे. पुस्तकाच्या शेवटी या लेण्यांमधील शिलालेखांचे छायाचित्र, त्याचे देवनागरी लिप्यंतर व भाषांतर देखील दिलेले आहे.
एकंदरीत नाशिक येथील बौद्ध लेण्यांबद्दल अभ्यासकांना, पर्यटकांना सविस्तर माहिती देणारे हे एक महत्वाचे पुस्तक आहे.

Additional information

Weight 290 g
Dimensions 17.5 × 1 × 24 cm

You may also like…