Solstice at Panipat-marathi – सॉल्स्टिस at पानिपत

Solstice at Panipat-marathi translation of book is done by Vijay Bapaye. Originally written by Uday S. Kulkarni. This book is based on Third Battle of Panipat 1761.

450.00

In stock

Description

Solstice at Panipat या मूळ इंग्रजी पुस्तकाचा विजय बापये यांनी केलेला हा अनुवाद आहे. पानिपतावर मराठ्यांची लाख बांगडी फुटली, मराठे युद्ध हरले, पण संपले नाहीत. अब्दालीची शक्ती या युद्धामुळे क्षीण होऊन पुन्हा त्याने दिल्लीत प्रवेश केला नाही. काळरात्र झाली आहे असे वाटता वाटता मराठ्यांच्या कर्तृत्वाच्या सूर्याचा मात्र उदय झाला आणि पुढे चाळीस वर्ष तो झळाळत राहिला. पानिपतच्या इतिहास लेखनात अमुल्य भर घालणारा हा वृत्तांत आहे.

Additional information

Weight 450 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2015

Format

Paperback

Language

Marathi

Pages

312

ISBN

978-81-921080-2-5

You may also like…