Udgaratun Durg Bhag 2 – उद् गारांमधून दुर्ग भाग – २
This book contains around 104 exclamations related to forts, battles during Peshwe era. Author Mahesh Tendulkar has dedicated is book to his friend Shri. Manoj Kelkar.
₹250.00 Original price was: ₹250.00.₹210.00Current price is: ₹210.00.
In stock
Description
उद् गार ही एक उत्स्फूर्तपणे दिलेली प्रतिक्रिया असते. या पुस्तकामध्ये किल्ल्यांबद्दल एखाद्या व्यक्तीने काढलेले उद् गार तर आहेतच, पण किल्ल्याच्या मालकीसाठी झालेली लढाई, स्वराज्यातील किल्ल्यांचे महत्व यांच्याबद्दल काढलेल्या उद् गारांचाही या पुस्तकात समावेश केलेला आहे.
किल्ल्यांशी संबंधित असलेल्या १०४ उद् गारांचा समावेश या पुस्तकात केलेला आहे. पेशवाई काळातील उदगार प्रामुख्याने या पुस्तकात दिलेले आहे.
लेखकाने हे पुस्तक त्यांचे मित्र श्री. मनोज केळकर यांना अर्पण केलेले आहे.
Additional information
Weight | 230 g |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Book Author | |
Format | Paperback |
Language | Marathi |
Pages | 216 |
Current Edition | 2018 |
Related products
-
Out of stock
₹60.00Original price was: ₹60.00.₹55.00Current price is: ₹55.00. -
Out of stock
Solstice at Panipat
Book Author ₹525.00Original price was: ₹525.00.₹475.00Current price is: ₹475.00.
Category
- All Forts (111)
- Archaeology (113)
- History (600)
- Kids (48)
- Language (23)
- Mughal (44)
- Nature (174)
- Other Books (105)
- Peshwa (189)
- Region (162)
- Sambhaji (36)
- Shivaji (238)
- Short Trips (44)
- Temples (94)
- Trekking (19)