Baluchistanche Maratha – बलुचिस्तानचे मराठा एक शोकांतिका

This book gives history of people from Maharashtra settled in Baluchistan after third battle of Panipat. Also known as Bugti Maratha.

Original price was: ₹480.00.Current price is: ₹425.00.

In stock

Description

पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर सुमारे चाळीस हजार युद्धकैदी अब्दालीने आपल्यासोबत बलुचिस्तानकडे नेले, डेराबुग्ती येथे बलुचिस्तानचा शासक मीर नाझीरखान नुरी याच्याकडे त्यांना गुलाम म्हणून सुपूर्त केले. यांना बुग्ती मराठा असे देखील म्हणतात. यांचा इतिहास या पुस्तकात लेखकाने सविस्तर मांडला आहे.

Additional information

Weight 520 g
Dimensions 14 × 2 × 22.5 cm
Book Author

Format

Paperback

ISBN

978-81-938293-8-7

Language

Marathi

Pages

408

Current Edition

2019