Shri Bhosale Kulacha Vansh Vruksha – श्री भोसले कुलाचा वंशवृक्ष

Shri Bhosale Kulacha Vansh Vruksha – This book is compiled by Indrajit Sawant. This book is family tree of Bhosale dynasty. This family tree was prepared by Pratapsingh Maharaj of Satara in 1837 and printed by Rao Bahaddur Dongre in 1905.

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.

Out of stock

Email when stock available

Description

शिवछत्रपती यांचे भोसले घराण्याचा वंशवृक्ष सन १८३७ मध्ये साताऱ्याच्या प्रतापसिंह महाराजांनी तयार करून घेतला होता. हा वंशवृक्ष राजश्री शाहू महाराजांनी सन १९०५ साली राव बहाद्दूर डोंगरे यांनी छापून घेतला होता.
हाच वंशवृक्ष, शिव छत्रपतींची व त्यांच्या वारसांची अस्सल चित्रे, मुद्रा यांचा संग्रह या पुस्तकात केलेला आहे.
तसेच संपादक श्री. इंद्रजीत सावंत यांची प्रस्तावना आहे

Additional information

Weight 360 g
Dimensions 22 × 1 × 28 cm
Book Author

,

First Edition

1905

Current Edition

2017

Format

Paperback

Language

Marathi

Pages

56

ISBN

978-81-927924-7-7