ShivPutra Chhatrapati Rajaram – शिवपुत्र छत्रपती राजाराम

ShivPutra Chhatrapati Rajaram book is Marathi translation of original English thesis submitted to Kolhapur University by Dr. Jaysingrao Pawar based on the life of Rajaram Maharaj, son of Chhatraprati Shivaji Maharaj.

Original price was: ₹1,500.00.Current price is: ₹1,350.00.

In stock

Description

डॉ. जयसिंगराव पवार यांनी १९८१ साली कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाला पीएच. डी. पदवीसाठी सादर केलेल्या राजाराम महाराजांवरील मूळ इंग्रजी प्रबंधाचा हा मराठी अनुवाद आहे. राजाराम महाराजांनी आपल्या कारकिर्दीत रणनीती व राजनीतीने आपल्या शत्रूला जबरदस्त शह दिला, जिंजीला राजधानी स्थापन करणे हा मोगलांच्या रणनीतीला दिलेला अजून एक शह होता.सर्व दक्षिण प्रदेशच नव्हे तर दिल्लीसह उत्तर हिंदुस्थान जिंकण्याची इच्छा बाळगणाऱ्या शिवपुत्र छ. राजाराम महाराज यांचे हे चरित्र आहे.

Additional information

Weight 1180 g
Dimensions 19 × 2 × 25 cm
Book Author

First Edition

2017

Current Edition

2019

Format

Hardcover

Language

Marathi

Pages

424

ISBN

978-93-87667-87-7