Udgaratun Durg Bhag 1 – उद् गारांमधून दुर्ग भाग – १

Author Mahesh Tendulkar has given around 101 exclamations related to forts, battles during Shivaji maharaj era.

Book Author

Category: Tag:

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.

In stock

Description

उद् गार ही एक उत्स्फूर्तपणे दिलेली प्रतिक्रिया असते. या पुस्तकामध्ये किल्ल्यांबद्दल एखाद्या व्यक्तीने काढलेले उद् गार तर आहेतच, पण किल्ल्याच्या मालकीसाठी झालेली लढाई, स्वराज्यातील किल्ल्यांचे महत्व यांच्याबद्दल काढलेल्या उद् गारांचाही या पुस्तकात समावेश केलेला आहे.
किल्ल्यांशी संबंधित असलेल्या १०१ उद् गारांचा समावेश या पुस्तकात केलेला आहे. शिवाजी महाराजांच्या काळातील उदगार प्रामुख्याने या पुस्तकात दिलेले आहे.

Additional information

Weight 230 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

Format

Paperback

Language

Marathi

Pages

224

Current Edition

2018