ShivKalin Durgpatre – शिवकालीन दुर्गपत्रे

Author Mahesh Tendulkar has given original letters of shivaji Maharaj related to Forts in Modi script along with its transliteration, meaning and reference books.

Original price was: ₹140.00.Current price is: ₹120.00.

In stock

Description

किल्ल्यांचा इतिहास सांगताना अस्सल साधनांचा आधार घेणे जास्त योग्य ठरते. शिवाजी महाराजांनी किल्ल्यांसंबंधी लिहिलेली पत्रे फारच थोडी आहेत. पण जी उपलब्ध आहेत त्यांचे संकलन लेखकाने या पुस्तकात केलेले आहे. मूळ मोडी पत्रे,त्यांचे लिप्यंतर,सुलभ मराठी अर्थ, संदर्भग्रंथ व पत्राचे सर्वसाधारण स्वरूप लेखकाने या पुस्तकात दिलेले आहे.

Additional information

Weight 160 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

Format

Paperback

Language

Marathi

Pages

126

Current Edition

2017