Ch. Shivaji Maharajanchi Rajmudrit Patre – छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रीत पत्रे

During the period of Shivaji maharaj, only 29 letters have been found which bear the seal of Shivaji Maharaj. A collection of such letters has been done by author Dr. Dhammapal Mashalkar in this Ch. Shivaji Maharajanchi Rajmudrit Patre book.

Original price was: ₹350.00.Current price is: ₹320.00.

In stock

Description

छत्रपती शिवरायांची राजमुद्रा ही सर्वश्रुत आहे. परंतु त्यांच्या प्रत्येक पत्रावर राजमुद्रा आहे असे नाही. काही ठराविक पत्रांच्या माथ्यावर ही राजमुद्रा उमटविल्याने ती पत्रे अगदीच महत्त्वपूर्ण ठरतात. शिवकाळात जो पत्रव्यवहार झाला त्यामध्ये फक्त २९ पत्रे अशी उपलब्ध झालेली आहेत की, ज्यावर शिवरायांची राजमुद्रा अंकित आहे. अशा पत्रांचे संकलन लेखक डॉ. धम्मपाल माशाळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रीत पत्रे या पुस्तकात केलेले आहे.

Additional information

Weight 350 g
Dimensions 18 × 2 × 24 cm
Book Author

First Edition

2023

Format

Paperback

Language

Marathi

Pages

203

ISBN

978-93-92204-25-8

You may also like…