Senapati Tatya Tope – सेनापती तात्या टोपे

Senapati Tatya Tope was a brilliant personality in the 1857 freedom struggle! Despite enduring many defeats, he was never touched by despair. The biography of such a person has been written by K. P. Deshpande.

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.

In stock

Description

सेनापती तात्या टोपे म्हणजे १८५७च्या स्वातंत्र्यसमरातील एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व ! भोवतालचे सारे निखारे एक एक करीत विझल्यावरही तात्या टोपे यांनी आपल्या कर्तृत्वाने १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील अग्निकुंड दीर्घकाळपर्यंत धगधगत ठेवले. आपल्या घणाघाती घावांनी तर कधी गनिमी काव्याचा वापर करून ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा केला. अनेक पराभव पचवूनही त्यांना निराशेने कधी स्पर्शही केला नाही. अशा एका कर्मयोग्याचे चरित्र कृ. प. देशपांडे यांनी लिहिलेले आहे.

Additional information

Weight 320 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2009

Format

Paperback

Language

Marathi

Pages

256

You may also like…