Bramhavartacha Fakir-Dusare Nanasaheb Peshwe – ब्रम्हावर्ताचा फकीर – दुसरे नानासाहेब पेशवे

Second Nanasaheb Peshwe was adopted son of Second Bajirao Peshwe. He played a vital role in 1857 war against British. This novel Bramhavartacha Fakir-Dusare Nanasaheb Peshwe is written by Nayantara Desai.

Book Author

Category: Tags: ,

Original price was: ₹120.00.Current price is: ₹105.00.

In stock

Description

नानासाहेब हे दुसऱ्या बाजीरावाचे दत्तक पुत्र होते. दुसऱ्या बाजीरावांनंतर कंपनी सरकारने त्यांना निवृतीवेतन द्यायचे नाकारले. त्यामुळे १८५७ च्या इंग्रजांविरुद्ध झालेल्या लढाईचे ते नायक झाले. आपल्याच बांधवांनी केलेली फितुरी नसती तर इंग्रज १८५७ मध्येच गेले असते.अशा या दुसऱ्या नानासाहेब पेशवे यांचे हे छोटेखानी चरित्र कादंबरी रुपात लेखिका नयनतारा देसाई यांनी सांगितले आहे.

Additional information

Weight 110 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

1983

Current Edition

2019

Format

Paperback

Language

Marathi

Pages

88

ISBN

978-81-944087-6-5