Sardar Pilaji Jadhavrao Vyakti ani Karya – सरदार पिलाजी जाधवराव व्यक्ती आणि कार्य

Sardar Pilaji Jadhavrao played a pivotal role in consolidating the position of Chhatrapati Shahu Maharaj of Satara. Subsequently, he participated in numerous military campaigns led by Balaji Vishwanath, Bajirao I, and Nanasaheb. The book *Sardar Pilaji Jadhavrao Vyakti ani Karya* (Sardar Pilaji Jadhavrao: The Person and His Work), authored by Dr. Suvarnalata Jadhavrao, highlights his significant stature as an individual who enjoyed the trust and close, familial ties of both the Chhatrapati and the Peshwas.

Original price was: ₹450.00.Current price is: ₹405.00.

In stock

Description

सरदार पिलाजी जाधवराव यांनी सातारचे छत्रपती शाहू महाराज यांचे स्थान दृढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतरच्या काळात बाळाजी विश्वनाथ, थोरले बाजीराव आणि नानासाहेबांनी काढलेल्या अनेक मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग होता. छत्रपती आणि पेशवे यांचा विश्वास संपादन केलेले आणि त्यांच्याशी घरोब्याचे संबंध असलेले पिलाजीराव यांचे व्यक्ती म्हणूनही महत्त्वाचे स्थान होते याची प्रचिती डॉ. सुवर्णलता अमरसिंह जाधवराव यांनी लिहिलेल्या सरदार पिलाजी जाधवराव व्यक्ती आणि कार्य या पुस्तकात येते.

Additional information

Weight 460 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2008

Format

Hardcover

Language

Marathi

Pages

215

ISBN

978-81-951389-6-8

You may also like…