Sanshodhan Shimple Part 1 – संशोधन शिंपले भाग-१

Maratha era under Bundelkhand is described in Sanshodhan Shimple Part 1 book. Many unknown facts related to Bundelkhand are covered in this Book by Author B.R. Andhare.

Original price was: ₹150.00.Current price is: ₹135.00.

In stock

Description

बुंदेल खंडातील मराठी राजवट असा या पुस्तकाचा विषय आहे. बुंदेल खंडातील तत्कालीन संस्थानिकांना मराठ्यांनी संकटप्रसंगी संरक्षण दिले. थोरल्या बाजीरावाने बुंदेला नरेश छत्रसालावरील महमद बंगशाचे आक्रमण परतवून लावले. छत्रसालाने बाजीरावला दिलेला राज्याचा तिसरा भाग नानासाहेब पेशवे यांनी कसा मिळवला याचे वर्णन या पुस्तकात केलेले आहे. गोविंदपंत बुंदेले खेर यांच्या कार्याचा आढावा या पुस्तकात घेतलेला आहे.

Additional information

Weight 170 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

1999

Format

Paperback

Language

Marathi

Pages

134

You may also like…