BhosaleKalin Nagpur – भोसलेकालीन नागपूर

BhosaleKalin Nagpur is 3rd part of the series Sanshodhan Shimpale by author Dr. B.R. Andhare. This books gives information of 125 years of Bhosale dynasty in Nagpur. This book is dived into two parts viz. Political history of Nagpur and Art and culture during Bhosale era.

220.00

In stock

Description

हे पुस्तक डॉ. भा.रा. अंधारे यांच्या संशोधन शिंपले या मालिकेतील तिसरे पुस्तक आहे.
विदर्भातील सुमारे १२५ वर्षांची भोसल्यांची सत्ता व त्याचा इतिहास लेखकाने या पुस्तकात मांडलेला आहे. नागपूरचा राजकीय इतिहास आणि भोसलेकालीन कला आणि संस्कृती अशा दोन भागात लेखकाने या पुस्तकाची मांडणी केलेली आहे.

Additional information

Weight 230 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2001

Current Edition

2018

Format

Paperback

Language

Marathi

Pages

206

You may also like…