Govindpant Bundele Kher – गोविंदपंत बुंदेले खेर यांची कैफियत

Govindpant Bundele Kher Yanchi Kaifiyat v Tyanchya Vanshacha Itihas 1733 te 1908 – Original Kaifiyat was published by D. B. Parasnis, author Bhalchandra R. Andhare has studied and added more 160 pages, which describes history of Govindpant Kher in bundelkhand.

315.00

In stock

Description

गोविंदपंत बुंदेले खेर यांची कैफियत व त्यांच्या वंशाचा इतिहास – इ.स. १७३३ ते १९०८ – पानिपत प्रसिद्ध गोविंदपंत बुंदेले खेर यांची मूळ कैफियत फक्त ४३ पानांची असून ती १८९७ च्या भारतवर्ष च्या ६व्या अंकात इतिहासकार द.ब. पारसनीस यांनी संपादन करून प्रकाशित केली. त्यांचे संपादन व त्यावरील इतिहासाचे लेखन करून सुमारे १६० पानांची भर घातली गेली. गोविंदपंतानी बुंदेलखंड व दुआबात परिश्रम करून मराठ्यांची सत्ता स्थापन केली. मराठे बुंदेलखंडातील लोकांशी समरस कसे झाले याचा लेखाजोख या पुस्तकात लेखकाने केलेला आहे.

Additional information

Weight 270 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2013

Format

Paperback

Language

Marathi

Pages

270

You may also like…