Naganika – नागनिका

The Satavahana dynasty began in Maharashtra in 200 before A.D. This dynasty ruled for four hundred and forty years. The second Satavahana was short-lived. His wife Naganika succeeded him by placing her son on the throne. Shubhangi Bhadbhade has written a novel that unfolds the golden history of the life of Naganika.

Original price was: ₹460.00.Current price is: ₹430.00.

In stock

Description

इ.स. पूर्वी २०० वर्षे-महाराष्ट्रात सातवाहन कुळाचा आरंभ झाला. ह्या कुळाने सलग चारशेचाळीस वर्षे राज्य करून विश्वातल्या इतिहासात विक्रमी नोंद केली. द्वितीय सातवाहन अल्पायुषी ठरला. त्याची पत्नी नागनिका. तिने मुलाला राज्यावर बसवून राज्यकारभार केला. प्रतिष्ठान (पैठण) ही त्याची राजधानी होती. आदर्श अर्थव्यवस्था, नगरव्यवस्था, सीमासुरक्षा, आयात-निर्यात कर आणि प्रशासकीय कामं तिने केली. शक (यवन) स्त्री असून तिने सातवाहन ह्या वैदिक कुळात विवाह करुन यज्ञसंस्कृतीचा पुरस्कार केला. दान, महादान, भूदान, सुवर्णदान, ग्रामदान अशा या नागनिकेच्या जीवनाचा सोनेरी इतिहास उलगडत नेणारी कादंबरी शुभांगी भडभडे यांनी लिहिलेली आहे.

Additional information

Weight 380 g
Dimensions 14 × 3 × 21.5 cm
Book Author

First Edition

2005

Format

Paperback

Language

Marathi

Pages

392

Current Edition

2016

You may also like…