Devarshi Narad – देवर्षी नारद

Author Vidyadhar Tathe describes detailed history of Narad Rushi

Original price was: ₹150.00.Current price is: ₹130.00.

In stock

Description

नारदांचे काम केवळ संदेशवाहक असे नव्हते तर ते व्यापक समाजहित पाहण्याचे होते. आजच्या भाषेत सांगायचे तर नारद कार्य हे activist पत्रकारचे होते. लेखकाने या पुस्तकात पत्रकारितेचासुद्धा थोडक्यात इतिहास देऊन त्या पार्श्वभूमीवर नारदांच्या कार्याचे विस्तृत वर्णन केलेले आहे.

Additional information

Weight 160 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

Format

Paperback

Language

Marathi

Pages

132

Current Edition

2018