Nakashatun durgbhramanti – नकाशातून दुर्गभ्रमंती

Author Mahendra Govekar has given maps and information of 125 forts from Maharashtra in this Nakashatun durgbhramanti book.

Book Author

Category:

Original price was: ₹500.00.Current price is: ₹450.00.

In stock

Description

किल्ले भटकंतीला निघाल्यावर गड चढून जातांनाच अर्धी शक्ती, जोश आणि वेळ खर्च होऊन जातो. गड माथ्यावर पोहोचल्यावर गडावरच्या अनेक वास्तू , पाण्याच्या जागा, कोठारे, गुहा, दरवाजे , गुप्त दरवाजे, चोर वाटा, भुयारे इत्यादी पाहायची असतात. मग सुरु होते वेळे बरोबर शर्यत. आज किल्ल्यांची दुरावस्था झाल्यामुळे किल्ल्यावरच्या अनेक वास्तू काळाच्या उदरात गडप झाल्या आहेत, तर काही वास्तू किल्ल्यावरच्या झाडा झुडपात लुप्त झाल्या आहेत. किल्ल्यावर जाऊनही या वास्तू पाहाता न येण यासारख दुर्दैव नाही. किल्ल्यावरच्या सर्व वास्तूंचा ठावठिकाणा नवख्या भटक्यालाही कळावा व एक परीपूर्ण किल्ला पाहिल्याचा आनंद त्याला मिळावा याच उद्देशाने महाराष्ट्राभर पसरलेल्या १२५ किल्ल्य़ांचे नकाशे आणि माहिती नकाशातून दुर्गभ्रमंती या पुस्तकातून देण्यात आली आहे. याशिवाय ट्रेकक्षितिजच्या सदस्यांनी काढलेली किल्ल्याची त्यावरील भागांची रेखाचित्रे पुस्तकात पाहायला मिळतात.

Additional information

Weight 400 g
Dimensions 15 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2014

Format

Hardcover Dust Jacket

Language

Marathi

Pages

400

You may also like…