Out of stock

Mumbai parisaratil kille – मुंबई परिसरातील किल्ले

The forts in the Mumbai area, i.e. in Firangana area are give in this Mumbai parisaratil kille book written by B.V. Kulkarni, forts built by foreigners e.g. Sion fort, Worli fort, Bandra fort, forts built by locals e.g. Mahim fort, Dahanu fort, Durgadi fort and the present lonely bastions and other ruins e.g. bastion of Belapur, Madhane, Kore is given.

285.00

Out of stock

Email when stock available

Description

मुंबई परिसरातील किल्ले अर्थात एकेकाळच्या फिरांगणातील किल्ले हे पुस्तक भा. वि. कुलकर्णी यांनी लिहिलेले आहे या पुस्तकात परकीयांनी बांधलेले किल्ले उदा. शिवचा किल्ला, वरळी किल्ला, बांद्रा किल्ला, स्थानिकांनी बांधलेले किल्ले उदा. माहिमचा किल्ला, डहाणूचा किल्ला, दुर्गाडी किल्ला आणि सध्या एकाकी असणारे बुरुज व इतर अवशेष उदा. बेलापूरचा बुरुज, मधाने येथील वस्तू, कोरे येथील अवशेष अशी सविस्तर माहिती दिलेली आहे.

Additional information

Weight 650 g
Dimensions 14.5 × 3 × 21.5 cm
Book Author

Format

Hardcover

Language

Marathi

Pages

506

You may also like…