Marathyanchya Amalakhalil Gujrat – मराठ्यांच्या अमलाखालील गुजरात
Marathyanchya Amalakhalil Gujrat – This book described Maratha Rule on Gujrat which includes Peshwa and Dabhade rule in Gujrath. Author Pushkar R. Shastri gives information of Social, economic, Religious strategies in Gujrat during Peshwe period
₹260.00 Original price was: ₹260.00.₹240.00Current price is: ₹240.00.
In stock
Description
मराठ्यांच्या अमलाखालील गुजरात – प्रशासकीय, सामाजिक व आर्थिक अभ्यास १७०७ ते १८१८ या विषयावर लेखकाने पुणे विद्यापीठाला सादर केलेल्या पीएच. डी. प्रबंधाचे हे पुस्तक आहे. गुजरात मराठी राज्यालागतच शिवकाळातच मराठे गुजरातेतच गेलेले दिसतात, परंतु तेथे मराठ्यांची सत्ता स्थापन करण्याचे कार्य सेनापती दाभाडे सरदारांनी केले. दाभाडे पेशवे संघर्षानंतर कालांतराने इ.स. १७५२ मध्ये गुजरातेतील सत्ता गायकवाड सरदारांकडे आली. पेशव्यांकडेही निम्मा गुजरात असल्यामुळे दोघांचीही सत्ता तेथे राहिली. दोघांची प्रशासन व्यवस्था त्यांच्या त्यांच्या भागात अंमलात आणली गेली. त्यांची आर्थिक, सामाजिक, धार्मिक धोरणे, यांचा अभ्यास या पुस्तकात मोडी साधनांचा वापर करून केला आहे.
Additional information
Weight | 270 g |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Book Author | |
First Edition | 2015 |
Format | Paperback |
Language | Marathi |
Pages | 212 |
ISBN | 978-81-927262-5-0 |
Related products
-
Out of stock
₹60.00Original price was: ₹60.00.₹55.00Current price is: ₹55.00. -
₹80.00Original price was: ₹80.00.₹75.00Current price is: ₹75.00.
Category
- All Forts (112)
- Archaeology (113)
- History (602)
- Kids (48)
- Language (23)
- Mughal (44)
- Nature (177)
- Other Books (106)
- Peshwa (191)
- Region (165)
- Sambhaji (36)
- Shivaji (241)
- Short Trips (44)
- Temples (94)
- Trekking (19)