Kille Maharashtra – Konkan vibhag – किल्ले महाराष्ट्र – कोकण विभाग

Author N.R. Patil has described 173 forts in Konkan region classified in Thane(48 Forts), Mumbai(11 Forts) and suburbs, Raigad(56 Forts), Ratnagiri(29 Forts) and Sindhudurg(29 Forts) district. Each fort is described with its exact location, fort description, places to visit, history in detail and references used for each fort. Available information of few forts but currently inexistent are also mentioned in this Kille Maharashtra – Konkan vibhag book. In the end of the book, illustrative photographs and maps of few forts and forts plotted on district map are provided.

Book Author

Category:

Original price was: ₹600.00.Current price is: ₹540.00.

In stock

Description

लेखक नि. रा. पाटील यांनी कोकण विभागातील १७३ किल्ल्यांचे जिल्हावार वर्णन केलेले आहे. यात ठाणे (48 किल्ले), मुंबई आणि उपनगरे (11 किल्ले), रायगड (56 किल्ले), रत्नागिरी (29 किल्ले) आणि सिंधुदुर्ग (29 किल्ले) अशी विभागणी केलेली आहे. प्रत्येक किल्ल्याचे अचूक स्थान, किल्ल्याचे वर्णन, पाहण्याजोगी ठिकाणे, तपशीलवार इतिहास आणि प्रत्येक किल्ल्यासाठी वापरलेल्या संदर्भांचे वर्णन केले आहे. किल्ले महाराष्ट्र – कोकण विभाग पुस्तकात सध्या अस्तित्वात नसलेल्या किल्ल्यांची उपलब्ध माहिती दिलेली आहे. पुस्तकाच्या शेवटी काही किल्ल्यांचे नकाशे आणि छायाचित्रे दिलेली आहेत.

Additional information

Weight 740 g
Dimensions 14.5 × 3 × 21.5 cm
Book Author

First Edition

2013

Format

Hardcover Dust Jacket

Language

Marathi

Pages

528

You may also like…