Holkaranchi Thaili – होळकरांची थैली

Holkaranchi Thaili is an important Bakhar / Chronical based on the third Panipat battle. The chronical was written by the order of Malharrao Holkar of Indore written by Shankar Govind Chatte and now compiled by Nilesh Shelke.

65.00

Out of stock

Email when stock available

Description

पानिपतविषयक लिहिल्या गेलेल्या बखरीमधील ही एक अतिशय महत्वाची बखर आहे. इंदूरच्या होळकर संस्थानाचे संस्थापक मल्हारराव होळकर यांच्या सांगण्यावरून ही लिहिली गेली. थैली हा बखारीचाच एक प्रकार आहे. या संपादनासाठी संपादक श्री. निलेश शेळके यांनी श्री. शंकर गोविंद चट्टे यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रतीचा मुख्य आधार घेतला आहे. संपादकाने २४ पानांची प्रस्तावना लिहून त्यानंतर मूळ थैलीची संहिता दिलेली आहे.

Additional information

Weight 70 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2015

Format

Paperback

Language

Marathi

Pages

63