Ani Panipat – आणि पानिपत

Ani Panipat novel is based on the political, social and Cultural history in Maharashtra during the period of 1680 to 1761. Written by Sanjay Sonawani.

Book Author

Category: Tag:

350.00

In stock

Description

१६८० ते १७६१ या काळातील एका दलित कुटुंबाच्या चार पिढ्यांच्या नजरेतून बघितला गेलेला व भोगला गेलेला हा इतिहास आहे. या काळात होत गेलेल्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक अध:पतनाचा हा इतिहास आहे. इतिहासाने दडपलेली अनेक सत्ये प्रकाशात आणणारी ही समाजैतिहासिक कादंबरी आहे.

Additional information

Weight 450 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2010

Format

Paperback

Language

Marathi

Pages

472

ISBN

978-81-7828-062-5

You may also like…