Dusare Mudhoji Urf Aapasaheb Bhosale – दुसरे मुधोजी उर्फ आप्पासाहेब भोसले

Dusare Mudhoji Urf Aapasaheb Bhosale – After death of Second Raghuji Bhosale, Appasaheb Bhosale took possession of Nagpur Princely State. He fought against British from 1818 to 1840 AD. Author Bhalchandra R. Andhare has given this history. War at Sitabardi in April 1817 was famous

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.

In stock

Description

१७९६ ते १८४० – दुसरे रघुजी भोसले यांच्या निधनानंतर परसोजीच्या कारकिर्दीत आप्पासाहेबांच्या हाती नागपूर राज्याची सर्व सत्ता होती. १८१७ सालानंतर इंग्रजांचा फास त्यांच्या गळ्याभोवती होता. त्यातून मुक्त होण्याचे प्रयत्न सुरु झाले. व त्यातच प्रसिद्ध अशी सीताबर्डीची लढाई एप्रिल १८१७ मध्ये झाली व त्यात इंग्रजांनी त्यांना तुरुंगात टाकले. पण १८१८ साली ते इंग्रजांच्या हातून सुटून १८४० पर्यंत केलेल्या लढ्याचा इतिहास या पुस्तकात दिलेला आहे.

Additional information

Weight 240 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2010

Format

Paperback

Language

Marathi

Pages

167

You may also like…