Anandibai Peshwe-us – आनंदीबाई पेशवे-us

Anandibai Peshwe was a controversial person in the Peshwa dynasty. Her ambition was to pose as a Peshwa woman so that her husband Raghunathrao could receive Peshwa robes. Author Ujwala Sabnis has traced all the journey in this book.

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.

In stock

Description

आनंदीबाई पेशवे या, पेशवाईतील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व होत्या. आपल्या पतीला पेशवाई वस्त्रे मिळावी व आपण पेशवीण बाई म्हणून मिरवावे ही त्यांची महत्वाकांक्षा होती. त्या जेवढ्या कुटील होत्या तेवढ्याच त्या हुशार व राजकारणी होत्या. पती रघुनाथराव पेशवे यांच्याबरोबर त्यांची खुप वणवण व फरफट झाली. या सर्व प्रवासाचा मागोवा लेखिका उज्वला सबनीस यांनी या पुस्तकात घेतलेला आहे.

Additional information

Weight 190 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
First Edition

2024

Format

Paperback

Language

Marathi

Pages

194

ISBN

978-81-19363-34-6

You may also like…