Maharashtratil Char Sant – महाराष्ट्रातील चार संत आणि विद्वानांचा सावळा गोंधळ

The author feels that wrong, unrealistic images of Saints like Sant Namdeo, Sant Dnyaneshwar, Sant Tukaram and Samarth Ramdas Swami are being passed around by many writers, so there was a need for someone to put an X ray on such writings. That work is claimed to have been done by the author Bhimrao Bankhele in this Maharashtratil Char Sant book.

Original price was: ₹240.00.Current price is: ₹215.00.

In stock

Description

संत चरित्र किंवा संत साहित्याच्या विश्लेषणाच्या भानगडीत भाविक व वारकरी सहसा पडत नाहीत. त्यामुळे संतांविषयी, त्यांच्या साहित्याविषयी विद्वानांकडून काय लिहिले जात आहे, याकडे त्यांचे लक्ष गेले नाही. अनेक लेखकांकडून संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व समर्थ रामदास स्वामी या संतांच्या चुकीच्या, अवास्तव प्रतिमा जात राहिल्या आहेत असे लेखकाला वाटते, त्यामुळे अशा प्रकारच्या लिखाणावर कोणीतरी क्ष किरण टाकण्याची गरज होती. ते काम महाराष्ट्रातील चार संत आणि विद्वानांचा सावळा गोंधळ या पुस्तकात लेखक भीमराव बाणखेले यांनी केल्याचा दावा केलेला आहे.

Additional information

Weight 240 g
Dimensions 14 × 2 cm
Book Author

First Edition

2023

Format

Paperback

Language

Marathi

Pages

144

ISBN

978-81-93863-69-5

You may also like…