Shri Samarth Charitra-Akshep ani Khandan – श्री समर्थ चरित्र आक्षेप आणि खंडन

Shri Samarth Charitra-Akshep ani Khandan describes relations between Samarth Ramdas Swami and Sant Tukaram. Also relations between Samarth Ramdas Swami and Chhatrapati Shri Shivaji Maharaj. This book contains Letters written by Samarth Ramdas Swami to Shivaji maharaj and also Sanad given by Shivajai Maharaj to Samarth Ramdas Swami. Written by Sunil Chincholkar

30.00

Out of stock

Email when stock available

Description

लेखक श्री. सुनील चिंचोलकर यांनी समर्थ रामदास व समर्थ संप्रदाय यांच्यावर केलेल्या दोषारोपांचे सप्रमाण खंडन या पुस्तकात केलेले आहे. समर्थ रामदास व तुकाराम महाराज संबंध, समर्थ रामदास व शिवाजी महाराज संबंध कसे होते हे पुराव्यानिशी लेखकाने या पुस्तकात सिद्ध केलेले आहेत. संत तुकाराम महाराज कृत श्री समर्थ स्तवन, समर्थ रामदास कृत श्री ज्ञानेश्वर यांची आरती या पुस्तकात दिलेली आहे. चाफळची सनद, १६४९ साली समर्थांनी शिवाजी महाराजांना लिहिलेले पत्र या पुस्तकात दिलेले आहे.

Additional information

Weight 90 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2000

Current Edition

2016

Format

Paperback

Language

Marathi

Pages

104

You may also like…