Yani Ghadavila Maharashtra – यांनी घडविला महाराष्ट्र

Yani Ghadavila Maharashtra book contains short biographies of legends like Dondo Karve, B.G. Ketakar, G.B. Sardar, R.B. Herwadkar and so on, who contributed a lot for the progress of modern Maharashtra. The book is written by Dr. Ganesh Raut.

Book Author

Category:

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.

In stock

Description

आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीत तुलनेत फारशा प्रकाशझोतात न आलेल्या परंतु आभाळाएवढे कर्तृत्व गाजवलेल्या महाराष्ट्रवीरांची ही यशोगाथा. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून यांतील प्रत्येकाने आपल्या कार्याचा अमीट ठसा महाराष्ट्राच्या भाळी उमटविला. प्राध्यापक, अभ्यासक, विचारवंत, पत्रकार, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी व विशेषतः सर्व तरुण वाचकांना अत्यंत उपयुक्त ठरेल असा यांनी घडविला महाराष्ट्र हा संदर्भग्रंथ आहे. याचे लेखन प्रा. डॉ. गणेश राऊत यांनी केलेले आहे.

Additional information

Weight 330 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2024

Format

Paperback

Language

Marathi

Pages

160

ISBN

978-93-90129-81-2

You may also like…