Smarangatha – स्मरणगाथा

Smarangatha – In this book renowned author Go. Ni. Dandekar shared Experiences from his life.

Book Author

Category: Tags: ,

Original price was: ₹600.00.Current price is: ₹540.00.

In stock

Description

गो. नी. दांडेकर यांनी अत्यंत रसाळ अशा शैलीत सांगितलेली आणि शेकडो नाट्यपूर्ण प्रसंगांनी नटलेली ही स्मरणगाथा आहे. या पुस्तकाच्या सहाशे पानांतून लेखकाचे संपन्न व्यक्तिमत्व संपूर्णपणे फुलून आलेले आहे. गो. नी. दांडेकर यांच्या विपुल आणि गुणसंपन्न साहित्यात हे पुस्तक एक मैलाचा दगड आहे.

Additional information

Weight 900 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

Format

Paperback

Language

Marathi

Pages

620

Current Edition

2016