The Marathas 1600-1818 – द मराठाज – १६००-१८१८
This is Marathi translation of original English book The Marathas 1600-1818 by Stewart N. Gordon (More about Author ) Marathi translation is done by Mr. A. K. Kulkarni. This book is focused on Deshmukh Vatandars
₹350.00 Original price was: ₹350.00.₹310.00Current price is: ₹310.00.
In stock
Description
डॉ. स्टुअट॔ गॉड॔न यांनी सन १९७१ साली पीएच. डी. मिळवली. अनेक वर्ष भारतात राहून त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला व त्यातूनच हे मूळ इंग्रजी पुस्तक १९९८ साली प्रकाशित झाले. या पुस्तकाचा मराठी अनुवाद श्री. र कृ. कुलकर्णी यांनी केलेला आहे. मराठेशाहीचे प्रमुख आधारस्तंभ असलेल्या विविध देशमुख घराण्यांच्या अनुषंगाने या इतिहासाची लेखकाने मांडणी केली. मराठ्यांनी विकसित केलेली महसुली व्यवस्था, सामाजिक परिवर्तन यांचा देखील अभ्यास लेखकाने या पुस्तकात केलेला आहे. त्यामुळे देशमुख वतनदार या प्रबळ जमीनदार घराण्यांचे मराठ्यांची केंद्रीय सत्ता छत्रपती व पेशवे यांच्याशी असलेले संबंध हा विषय या पुस्तकात मांडलेला आहे.
Additional information
Weight | 250 g |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Book Author | |
First Edition | 2016 |
Format | Paperback |
Language | Marathi |
Pages | 226 |
ISBN | 978-81-8483-653-0 |
Related products
-
Out of stock
Marathyanchya Itihasatil Chimaji Appanche Yogdan – मराठ्यांच्या इतिहासातील चिमाजीआप्पांचे योगदान
Book Author ₹500.00Original price was: ₹500.00.₹450.00Current price is: ₹450.00. -
Out of stock
₹125.00Original price was: ₹125.00.₹110.00Current price is: ₹110.00.
Category
- All Forts (114)
- Archaeology (117)
- History (617)
- Kids (48)
- Language (24)
- Mughal (46)
- Nature (183)
- Other Books (109)
- Peshwa (192)
- Region (173)
- Sambhaji (37)
- Shivaji (248)
- Short Trips (44)
- Temples (94)
- Trekking (19)