Kshiprechi Lat Mahadaji Shinde – क्षिप्रेची लाट महादजी शिंदे

This novel is based on biography of Mahadaji Shinde written by Nayantara Desai

Book Author

Category: Tags: ,

140.00

Out of stock

Email when stock available

Description

राजस्थानातून उगम पावून बंगालच्या उपसागरात विलीन होणाऱ्या चंबळ या प्रमुख नदीची क्षिप्रा ही उपनदी आहे. तिच्या काठी वसलेल्या उज्जयिनी या शहरात थोरले बाजीराव पेशवे यांचे मानकरी राणोजी शिंदे यांचे चिरंजीव महादजी शिंदे उदयास आले. अशा या महादजी शिंदे यांचे कादंबरी रुपात हे संक्षिप्त चरित्र नयनतारा देसाई यांनी लिहिलेले आहे.

Additional information

Weight 140 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

1983

Current Edition

2019

Format

Paperback

Language

Marathi

Pages

128

ISBN

978-81-944087-4-1