Bakhar Sambhajichi – बखर संभाजीची

Bakhar Sambhajichi – Tulapur village is situated at the confluence of the rivers Bhama, Bhima and Indrayani. This book covers History, Geography and Culture of this village, where Chhatrapati Sambhaji Maharaj died, written by Dr Sudhir Nirgudkar.

250.00

Out of stock

Email when stock available

Description

महाराष्ट्राच्या पावन भूमीवरील एक अनोखे तीर्थक्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र तुळापुर. भामा, भीमा आणि इंद्रायणी या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या या क्षेत्राने महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वपूर्ण घटना पहिल्या आहेत. या पुस्तकात जिथे संभाजीमहाराजांनी वीरमरण पत्करले त्या तुळापुर परिसराचा इतिहास, भूगोल,संस्कृती यांचा वेध घेतलेला आहे.

Additional information

Weight 330 g
Dimensions 19.5 × 1 × 20 cm
Book Author

First Edition

2013

Current Edition

2014

Format

Paperback

Language

Marathi

Pages

154