Sursundari – सुरसुंदरी

In Indian art, a Sursundari (literally celestial beauty) is a young maiden characterizing feminine beauty and graceful sensuality. For more Information click here. Author Dr. G. B. Deglurkar has given details of Surasundari located on temples in Maharashtra. Around 30 photographs of Sursundri are also included in this book.

Original price was: ₹175.00.Current price is: ₹155.00.

In stock

Description

शिल्पप्रकाश, क्षीरार्णव या ग्रंथातून सुरसुन्दरींची नावे व वर्णने आलेली आहेत. सूरसुंदरी म्हणजे मंदिरांच्या बाह्यांगावरील स्त्रीप्रतिमा. लेखक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी सूरसुंदरीची नावानिशी ओळख या पुस्तकात दिलेली आहे. तसेच मंदिरांवर या शिल्पांकनाचे प्रयोजन काय असू शकेल हेही सांगितले आहे.महाराष्ट्रातील मंदिरे आणि मूर्तीकला याच्याशी संबंधित हे एक महत्त्वाचे पुस्तक आहे. सुमारे ३० छायाचित्रसुद्धा या पुस्तकात आहेत.

Additional information

Weight 210 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

2004

Current Edition

2023

Format

Paperback

Language

Marathi

Pages

78

You may also like…