ShriSamarth Sampradayachi Kagadpatre – श्रीसमर्थ संप्रदायाची कागदपत्रे

The three volumes of Sri Samartha Sampradaya’s documents had become scarce over the years. It contains about 725 important historical letters. Letters are arranged in chronological order. Each letter is appended with a table showing who wrote it, to whom, on what subject, and when. Most importantly, each letter is accompanied by a summary. On the basis of authentic documents, this book will shed a clear light on relations between Shivaji Maharaj and Samarth Ramdas Swami. These three volumes are now edited into one book by dr. Anuradha Kulkarni and Mr. Ajit Patwardhan in this ShriSamarth Sampradayachi Kagadpatre book.

Original price was: ₹1,500.00.Current price is: ₹1,425.00.

In stock

Description

श्रीसमर्थ संप्रदायाच्या कागदपत्रांचे तीन खंड गेली काही वर्षे दुर्मिळ झाले होते. ह्यात सुमारे सव्वासातशे ऐतिहासिक महत्त्वाची पत्रे समाविष्ट आहेत. पूर्वी ती शकमितीनुसार क्रमाने लावली होती, आता ती ख्रिस्ताब्दी गणनेने लावली आहेत. प्रत्येक पत्र कोणी, कोणास, कोणत्या विषयासंबंधी आणि केव्हा लिहिले आहे याचे कोष्टक करून जोडले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक पत्रासमवेत त्याचा सारांश दिला गेला आहे. संप्रदायाच्या लक्षणांत राजकारणालाही अध्यात्मनिरूपणानंतर दुसरे स्थान देणाऱ्या संप्रदायाचे आणि मराठेशाहीच्या इतिहासात चमकलेल्या बहुतेक सर्व मंडळींचे दर्शन ह्यात आपल्याला घडेल. श्री शिवसमर्थसंबंधांवर अस्सल कागदपत्रांच्या आधारे या ग्रंथात स्वच्छ प्रकाश पडलेला दिसेल. हे तीन ही खंड पुन्हा नव्याने संपादित डॉ. अनुराधा कुलकर्णी आणि श्रीयुत अजित पटवर्धन यांनी केले आहे.

Additional information

Weight 1900 g
Dimensions 18.5 × 3 × 24 cm
Book Author

,

First Edition

1950

Current Edition

2022

Format

Hardcover

Language

Marathi, Modi

You may also like…