Shri ShivChatrapati Eka Smaran – श्रीशिवछत्रपती एक स्मरण

Shri ShivChatrapati Eka Smaran – This book was compiled in 1975 at one college in Karad. V.S. Bendre, Bhalji Pendharkar, S.S. Joshi, G.H. Khare and Babasaheb Purandare has written articles in this book.

Original price was: ₹150.00.Current price is: ₹135.00.

In stock

Description

श्रीशिवछत्रपती एक स्मरण हे पुस्तक १९७५ साली कराड येथील महाविद्यालयातील काही प्राध्यापक, अभ्यासक आणि संशोधकांनी मिळून संपादित केले होते. हे पुस्तक ४० वर्षांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या एका नवीन लेखासह परत प्रकाशित झाले आहे. यात वा. सी. बेंद्रे, य. न. केळकर, भालजी पेंढारकर, स. शं. जोशी ग. ह. खरे यांचे लेख आहेत.

Additional information

Weight 190 g
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Book Author

First Edition

1975

Current Edition

2014

Format

Paperback

Language

Marathi

Pages

156